शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मास्क वापरा, सुरक्षित राहा, काळजी घ्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे आवाहन
मूल : तालुक्यातील मारोडा येथे आज जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते मास्क व सॅनिटाईजर वाटप करण्यात आले. सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे दररोज १००० ते १२०० चे रुग्ण आढळून येत असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोना या महामारीने सर्वांना घाबरून सोडले आहे. दररोज वेगवेगळे आकडे बघायला मिळत आहे त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये.
सर्वांनी मास्क, सॅनिटाईजर आणि सामाजिक अंतर या त्रिसुत्री चे पालन करावे, आपल्याला कोरोणाचे चे लक्षण आढळून आल्यास कोणीही घाबरून न जाता त्वरित दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले आहे.
यावेळी ग्राम पंचायत मारोडा येथील सरपंच श्री. भिकारूजी शेंडे, भाजपा युवा कार्यकर्ते श्री. नरसिंगजी गणवेलवार, श्री. सचिनजी गुरनुले उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...