Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / जिल्हा परिषद सदस्या...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते संपन्न

जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते संपन्न

जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते संपन्न

कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता ताई तुकाराम इंगळे यांच्या जिल्हा परिषद निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच शाळेतील विध्यार्थ्यांना सायकल वाटप व शालेय खेळाचे साहित्य वाटप बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते करत सामान्य जनतेची मने जिंकली.

दिव्यांगरत्न सौ.अनिता ताई तुकाराम इंगळे जि. प.सदस्या यांनी छत्री वाटप, वृक्ष वाटप, दिव्यांग अपंगासाठी शिबिर, सामान्य जनतेसाठी रक्तदान, अंगणवाडीत कॉम्पुटर वाटप, भजनीमंडळाला साहित्य वाटप, तसेच कोरोना लसीचा तर या पंचक्रोशीत सलग लसीचा उपक्रम राबवत उच्छांक अशी अनेक कामे निःस्वार्थ केली आहेतच या त्यांच्या कामाची राष्ट्रवादी पक्षाने दखल घेत त्यांना चांगल्या कार्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित ही करण्यात आले.

चांगल्या कामाची पोहोच ही चांगलीच मिळते त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्यांगरत्न सौ अनिता ताई इंगळे होय. या कार्यक्रमाला आपल्या विभागातील अनेक राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब चव्हाण, शुक्राभाऊ वांजळे, सचिनजी दोडके,सायली ताई वांजळे, त्रिम्बकआण्णा मोकाशी , तुकारामशेठ इंगळे बाळासाहेब मोकाशी, माणिकजी मोकाशी, आप्पा धावडे, नवनाथ धावडे, कुणाल गरांडे, तुषार इंगळे,व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसेवक गणेश राऊत यांनी केले.या वेळी अनिताताईने उपस्तितांचे आभार मानत मी साहेबांची कायम ऋणी राहील अशा भावनाही व्यक्त केल्या .

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...