वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात युवासेना शहर च्या वतीने सायकल रॅली युवासेना प्रमुख ,पर्यावरन,पर्यटक मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव मा. वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रव्यापी सायकल रॅलीचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात होत असून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे व युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात घुग्घूस येथे सदर सायकल रॅली काढण्यात आली होती . केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. सर्वसामान्य जनतेचे हाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आयोजित सायकल मोर्चा मध्ये उपस्थित- शिवसेना शहर प्रमुख सतीश भाऊ बोंडे,युवा सेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे, उपतालुका प्रमुख महेश शिंडे , शिवसेना उपशहरप्रमुख योगेश भांदक्कर, हिमांशू होकम, अमित बोबडे , हर्षल बांदुरकर, बबलू शेख, चेतन धांडे, अजय असुटकर, मयूर मळावी, अनुप वडकर, चेतन कांबळे , हर्षल बजाईत ,व समस्त युवासैनिक उपस्थित होते
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...