वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
पूर परस्थितीची पाहणी करन्यासाठी आलेल्या तहसीलदार यांना मुगोली गावाची कथा व व्यथा कथन करताना युवक
वणी: वणी -पावसाळी ऋतूची चाहूल लागली असून दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी जिल्हाअधिकारी याने सर्व तालुका अधिकारी यांना आदेश पारित केले असून त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वणी तहसीलदार यांनी वर्धा, पैईनगंगा, निरगुडा नंदीच्या विळख्यात येणाऱ्या रेड झोन गावाची पा हणी करण्यासाठी तहसीलदार धनवणे यांनी गाव भेटीच्या कार्यक्रमातुन समस्या व निराकरण यावर गाव तेथे चर्चा संवाद साधला यावेळी जुगाद गावाला भेट दिली असताना मुंगोली गावातील युवकांनी नवसजीवनी योजनेच्या अतिसवेदनशील यादीत मुंगोली गावाचा समावेश व गाव हे वर्धा नदीच्या कुशीत समावले असून गावाला पुराचा धोका त्यातून संभावणारे धोके व वे. को. ली प्रकल्प बाधित येत असून मुंगोली गावाला अतिसवेदनशील यादीत समाविष्ठ करण्यात यावे यावर चर्चात्मक संवाद करून घेतला तसेच समस्या लक्षात घेता वे. को. ली. व महसूल प्रशासन याच्यात वाटाघाटी करून समस्या सोडवण्यास सक्षम बैठक घेऊन समस्या निराकरण करून देण्याचे आश्वासन या भेटी कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार यांनी दिले त्या वेळी आयुष रोहिदास ठाकरे, एड. आशिष शत्रुघ्न मळावी, रोहिदास ठाकरे, कार्तिक रा. राजगळकर, संदीप का. सोयाम ग्राम सेवक शेख हे व गावकरी होते तर महसूल प्रशासनाच्या बाजूने धनवने तहसीलदार, तलाठी नितेश पाचभाई, आर आय देशपांडे, आकुलवार साहेब यांनी आपले कर्तव्य बजावले होते, तर समाधान हे यक्षाकडे नेतील काय? हे या भेटी कार्यक्रम व निवेदन कार्यातून समोर येत आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...