आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): कळंब येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित मा.ॲड.वामनरावजी चटप साहेब (माजी आमदार) आणि मा.रंजनाताई मामर्डे महिलाअध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांच्या उपस्थितीत झाली.
सहविचार सभेचं प्रास्ताविक मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी केले.सहविचार सभेत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी या चळवळीत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कधीच स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी सभागृहात आवाज उठविला नाही ही वस्तुस्थिती आहे.
विदर्भातील लोकांवर सातत्याने होत असलेला असलेला अन्याय विदर्भातील जनता का?सहण करतात हा चिंतेचा विषय आहे राजकीय पक्षांच्या गुलामगिरी ला विदर्भातील जनता कंटाळली आहे म्हणून आता राजकीय पक्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होणं आवश्यक आहे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती सतत आंदोलन करत आहे या आंदोलनाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहे आता तरुणांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या सहविचार सभेचं आयोजन अशोकराव उमरतकर भास्करराव महाजन यांनी केले होते या सभेला उपस्थित दिंगाबरराव घाडगे, मारोतराव जुमनाके, देविदासजी काळे, सौ विजया रोहणकर, अशोकराव कपिले, अरुणराल जोग सत्यप्रकाशजी उमरे, अमितजी पिसे, पोकळे काका, पन्नासे गुरुजी, बुरबुरे भाऊ, नितीनजी ठाकरे, बहुसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...