वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
झरीजामणी तालुक्यातील पिवरडोल येथील घटना, मागील काही महिन्यांपासून परिसरात वाघाची दहशत
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी ) : झरी जामणी तालुक्यातील पाटणबोरी शेजारी असलेल्या पिवरडोल येथील एका १७ वर्षीय युवक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावा शेजारी शौचास गेला असता पुन्हा घरी परत आला नसल्याने घरच्या सदस्यानी गावातील नागरिकांना सोबत घेवून युवक ज्या ठिकाणी शौचास गेला त्याठिकाणी पाहणी केली असता त्याठिकाणी मोबाईल, व टमरेल आढळून आले. परंतु मुलगा मात्र दिसला नाही.काही वेळ मुलाचा शोध घेत असताना युवकावर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना निदर्शनास आली. गावातील जनतेला १७ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असल्याने. नागरीका मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
अविनाश पवन लेनगुरे (१७) रा पिवरडोल ता .झरीजामणी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. वाघ घटनास्थळी एका झुडपात बसलेला असून गावकरी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. अविनाश लेनगुरे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास
गावलगत शौचास गेला असता, वाघाने हल्ला करून त्याला गावा शेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत नेऊन त्याला ठार केल्यांची घटना आज शनिवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी केली असून वाघाने अद्यापही घटनास्थळ सोडले नाही नसल्याने नागरीका मध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...