Home / महाराष्ट्र / ढाकोरी ग्रामपंचायत...

महाराष्ट्र

ढाकोरी ग्रामपंचायत मध्ये युवा पर्व.. २५ वर्षाचे अजय पांडुरंग कवरासे यांच्या हातात सत्ता..

ढाकोरी ग्रामपंचायत मध्ये युवा पर्व.. २५ वर्षाचे अजय पांडुरंग कवरासे यांच्या हातात सत्ता..

वणी: तालुक्यातील ढाकोरी ग्रामपंचायत प्रस्थापितांचा गड समजण्यात येत होता. मात्र युवकांनी आणि या स्थानिक कार्यकर्त्यांनी दशरथ मांडवकर,मनोहर ठाकरेआणि तुळशिराम मालेकार, दिवाकर कवरासे, मंगेश भगत, मारोती निमकर, दिवाकर काळे यांच्या नेतृत्वाखाली मुसक्या आवळायचा चंग बांधला आणि ग्रामविकास आघाडी स्थापन करून एकतेचे दर्शन घडविले. मागील सलग १० वर्षापासून अभेद किल्ला मानल्या जाणाऱ्या गडाला सुरूंग लावून ढाकोरी ग्रामपंचायतवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.

निवडणूकित ग्रामविकास आघाडीचे अजय पाडुरंग कवरासे, सौ.वंदना हनुमंते, सौ.रुपाली खाडे, सौ. शारदा शेंडे, असे ४ सदस्य निवडून आलेत. ७ सदस्य ग्रामपंचात असल्यामुळे साम दाम दंड भेद वापरून सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक रंगतदार करण्याचा साम, दाम, येन केन प्रकारे सत्ता बडकविण्याचे प्रयत्नही पडद्या आडून सुरू झालेत. आता नेमके काय घडेल अशी उत्सुकता जनतेत निर्माण झाली. मात्र सरपंच, उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत ग्रामविकास आघाडीने एकतेची मोट बांधून विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि जोरदार दनका दिला. सरपंचपद हे सर्वसाधारण पुरुष राखीव असल्यामुळे ग्रामविकास चे अजय पांडुरंग कवरासे उपसरपंच सौ. शारदा अनंता शेंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.


ढाकोरी ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे परिसरातील नेत्यांनी, स्थानिक जनतेनी अभिनंदन केले आहे. तर निवड झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र राहून गावात विकास कामांना गती देण्याचा संकल्प केला आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...