Home / महाराष्ट्र / वेळाबाई मध्ये करंट...

महाराष्ट्र

वेळाबाई मध्ये करंट लागून युवकाचा  मृत्यू

वेळाबाई मध्ये करंट लागून युवकाचा  मृत्यू

वेळाबाई मध्ये करंट लागून युवकाचा मृत्यू

वणी: तालुक्यातील वेळाबाई मध्ये राहणाऱ्या 24 वर्षी तरुणांनाचा विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता दरम्यान घडली.
या विषयी सविस्तर वृत्त असे की वेडाबाई मध्ये राहणारा युवक अमर मारुती उरकुडे वय 24 हा विद्युत मदतनीस म्हणून शिरपूर कनिष्ठ अभियंता अंतर्गत वेळाबाई व मोहदा सब स्टेशनच्या मेटन्सचे काम करीत होता नेहमी प्रमाणे गावातील वार्ड क्र 3मधील घाटे गुरुजी याच्या घरा जवळील 11के व्ही विधुत वाहनी पोल वर आखरा जवळील सब स्टेशन वाहनीला बंद केले पण गावाकरिता पुन्हा असणारे मोहदा रोड जवळील सब स्टेशनला बंद न करता तो आज सकाळी अकरा वाजता विद्युत पोल वर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत खांबावर त्याला जबरदस्त विद्युत वाहनीचा धक्का बसला त्यामुळे तो खाली कोसळला त्याला लगेच दुपारी बारा वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.शेतकऱ्यचा करता करविता एकुलता एक पुत्र गेल्याने गावा करिता विधुत पुरवठा सुरळीत ठेऊन गावाला प्रकाशित करणारा अमर याच्या अचानक झालेल्या घटने गाव शोकाकुल झाला असून त्याच्या पंच्यात आई, वडील, एक बहीण आहे, याप्रकरणीआरोग्य विभागाच्या वतीने उत्तर वाहनी नंतर वणी स्टेशनला माहिती वर्ग करून प्राप्त एन सी आर आधारावर पुढील तपास शिरपूर पोलिस करनार आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...