खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: धावत्या दुचाकीवर रोही आदळून साईनगरी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार 16 ऑक्टो. रोजी उघडकीस आली. गोलू उर्फ निखील प्रकाशचंद कोचर (2९) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे.निखील हा दि.14 ऑक्टो. ला सायंकाळी १० वाजता दरम्यान डोर्ली गावातून चारगाव मार्गे वणीला येत होता. दरम्यान मंदर गावाजवळ त्याच्या दुचाकीला रोहीने धडक दिली.
रोहीच्या धडकेत निखील दुचाकीसह रस्त्यावर आदळला. त्यात निखीलच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ वणी येथील दवाखान्यात आणले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला रात्रीच नागपूर येथे एक खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अपघातात निखिलच्या डोक्याला मागील बाजूस जबर मार लागल्यामुळे तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. नागपूर येथे 2 दिवस उपचारानंतर अखेर शनिवार 16 ऑक्टो. ला निखीलचा मृत्यू झाला."निखिलच्या मृतदेहाचा नागपूर येथे पोस्टमार्टेम झाल्यानंतर रविवारी रात्री वणी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. मृतकच्या मागे आजी, आजोबा, आई, वडील, दोन बहीण, काका, काकी मोठा आप्त कुटुंब आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...