शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
अडेगाव (आशिष झाडे): मुकूंडबन पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या स्थानिक गावातील युवकाने दि 7 मे रोजीच्या 5-00 वाजे दरम्यान राहत्या घरीच फासी घेतल्याची घटना घडली असून मुर्तीवचे कारण समोर आले नसले तरी घटनेबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनंला प्राप्त झाली आहे. राकेश गजानन गोवारदिपे वय (२३ )मु. मुकुटबन हा कुटूंबातील सदस्याच्या नजरा चुकून घरातील व्हरांड्याच्या आळोस्याला साडीच्या सायाने फासी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असून आत्महत्याची फिर्याद वडील गजानन गोवारदिपे यांनी पोलिस स्टेशननला जाऊन दिली असून फिर्यादीच्या तक्रारी वरून मुकूंडबन स्टेशन चे सोनुवणे ठाणेदार यांच्या मार्गदर्शना खाली बिट जमादार रंजना सोयाम व प्रवीण तालकोकुलवार यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व उत्तर वाहनीस करीता पाठविण्यात आले. राकेश यांनी असे का बरे केले असेल यावर तर्क वितर्क चर्चा रंगत असून उत्तरवाहनीच्या अव्हाला नंतर पुढील तपास पोलीस करत आहे फासी घेण्याचे कारण समोर यतीलच हे तपासा अंती समोर येणार आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...