भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
वणी: शहरात गुड प्रवूतीच्या यूवकाची सख्या वाढली असुन शहरातील मुख्य मार्गावर हे यूवक बेधडक बाईक चालवून कायदा सुवैवस्था मोडकळीस पाडत आहे असेच प्रकारातून शहरातील टिळक चौक परिसरात 23 जानेवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ऐका यूवकावर 4 जणांनी हल्ला केला. या हल्यात अनिमेश दीपक गढवाल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या चार जणांवर विरूद्ध विविध कलमा अतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
अनिमेश दिपक गढवाल (१५)रा.साई मंदिरामागे वणी असे जखमी युवकाचे नाव आहे. अमिनेश दि.२१ जानेवारीला टिळक चौकात आपल्या मित्रांसोबत असतांना सशईत आरोपी अनुवर्य अनिल सातपुते याच्या सोबत काही कारणावरून वाद झाला व वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हे प्रकरण पोलिस स्टेशन मध्ये गेले. परंतु त्यावेळी सदर प्रकरण आपसी समेट ने मिटले होते परतू याचदरम्यान शनिवारी दि.२३ जानेवारीला टिळक चौकात रात्री ९:३० वाजताचे सुमारास जखमी अनिमेश दिपक गढवाल हा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना आरोपी अनुवर्य अनिल सातपुते (२५)सम्रर्ट नगर, अभिषेक विनोद ताराचंद (२१)रा.सेवानगर,ललीत सुभाषपरचाके(२५)रा.रंगारीपुरा, रितीक नरेश चवरे (२०)रा.सेवानगर वणी हे चारही संशईतआरोपी टिळक चौकातील चाय कैंटीन जवळ असलेल्या अनिमेश जवळ आले व अनिमेश ला दुचाकीवर बसवुन नेण्याचा प्रयत्न करु लागले त्यामुळे त्याने नकार दिल्याने त्यास या चारलेकानी लाता बूक्याने व फायटर ने मारून गंभीर जखमी केले हा प्रकार त्याच्या मीञा समोर घडला त्यानी यात मध्यस्थी कोनी केली नाही त्यानंतर मिञानी जख्मी अॅनिमेशन यास घरी घेऊन गेले व घरच्या मंडळींनी पोलीस स्टेशन गाठून या चार संशईतआरोपी विरूद्ध ३२४,५०४५०६(३४) भादवी गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करून सुचना पञावर सोडले आहेत
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...