वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
वणी: नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात हातात तलवार घेऊन दहशत पसरवनार्या आरोपीस अटक केली.
तर या घटनेतील आरोपीचे नाव प्रवीण मधुकर कार्लेकर (४३) असे असुन हा आज बुधवारी दुपारी १२ ते वाजता १ दरम्यान हातात लोखंडी धारदार तलवार मुठ असलेली घेऊन सार्वजनिक ठिकाणी लोकाच्या मनात भीती निर्माण करून आरडाओरडा घालुन धुमाकूळ घालत असल्याची माहिती वणी पोलीसांना मिळाली या वरून प्रवीण कार्लेकर यास ताब्यात घेऊन तलवार जप्त करून त्या विरुद्ध भादवी २६९, आॅमऐक्ट ४(२५), १३५ मोकोका अंतर्गत कारवाई करून अटक केली आहे हि कारवाई ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहेत.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...