अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मेंढोली येथे एका तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आपली जिवन यात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल कवडु येरकाडे (२४) रा.मेंढोली असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी दि.१६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुनिल ने आपल्या राहत्या घरातच उदिर मारण्याचे औषध प्राशन केले. या घटनेची माहिती त्यांच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वणी येथिल एका खाजगी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचार सुरु असतांनाच आज मंगळवारी सकाळी ५:३० वाजताचे सुमारास उपचारादरम्यान सुनिल चा मृत्यू झाला. अविवाहित असलेल्या सुनिलच्या पश्चात आई,वडील व बहिन असा आप्त परिवार आहे.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...