खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: वणीतील प्रसिद्ध युवकांच्या मनात अधिराज्य गाजविलेले वणीतील वकील सुरज महारतळे यांनी आज दिनांक 09 ला चंद्रपूर येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर व माझी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात युवकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
काँग्रेसची विचारधारा ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हिताची आहे. सामाजिक कार्याला सत्तेची जोड असल्याशिवाय गोरगरीब समाजबांधवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होणार नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले.
यावेळी ऍड. सूरज महारतळे, गिरीश कुबडे, ऍड. शुभम महारतळे, सौरभ देरकर, आकाश बोबडे, हितेश थोटे, गौतम शाहारे, अमोल पोहाणे यांनी प्रवेश घेतला.
यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वणी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा विशाल महासागर आहे. काँग्रेस पक्षात कोणीही प्रवेश करू शकतो. काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करते. युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा विचार अंगीकारणे गरजेचे आहे. पुढे देखील अशाच प्रकारे संघटन वाढीकरिता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...