शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): गुरुवार 23 सप्टेंबर रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रवेश घेणाऱ्या निलेश भोंगळे, राहुल मेश्राम, राम नांदे, गफर शेख, शाहरुख पठाण, शाहरुख खान, रफिक शेख, अजय कामतवार यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले मी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करतो निश्चितच यांच्या पक्ष प्रवेशा मुळे पक्षाची ताकत वाढणार आहे. यांच्या नेतृत्वात पक्षाचा विस्तार होणार अशी आशा व्यक्त करतो व सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, हेमंत उरकुडे, अमोल थेरे, अजय आमटे, मुस्लिम शेख,मानस सिंग,गणेश खुटेमाटे, अक्षय लठ्ठा उपस्थित होते.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...