Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / खेळामुळे विद्यार्थ्यांचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर.

वणी:-  दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते. परिणामी खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते. असे प्रतिपादन आमदार संजय देरकर यांनी केले. ते वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगर पालिकांच्या शाळांच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

     तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये दिनांक 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकरी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, नितेश राठोड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, संभाजी वाघमारे, जितेंद्र पाटील, वसंत आडे , दिलीप कोरपेनवार हे उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. शाळा क्रं. 7 च्या विद्यार्थिनींच्या स्वागत नृत्यानंतर अतिथिंच्या हस्ते ध्वजारोहण , क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.  त्यानंतर  पाहुण्यांनी खेळाडूंच्या पथकाचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. क्रीडा सचिव विजय चव्हाण यांच्या अभिभाषणानंतर प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांनी खेळाचे महत्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकारी डॉ. गाडे यांनी अतिशय शिस्तबध्द आयोजनाबद्दल समाधान  व्यक्त करून क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले. करून खास कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या.

  अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी नितीशकुमार हिंगोल यांनी शिक्षण घेण्यासाठी मातृभाषा ही सर्वोत्तम भाषा असून त्यामुळे विद्यार्थी समजपूर्वक शिकून पुढे जातो असे सांगून ते स्वतः जिल्हा परिषदेच्या मराठीतून शिकल्याचे अभिमानाने सांगितले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा महोत्सवाचे सहसचिव देवेंद्र खरवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, जयप्रकाश जय सुर्यवंशी, दिगांबर ठाकरे सोनू लांडे, शुभम बहादे यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...