Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / श्री रंगनाथ स्वामी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

 : महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य यामुळे चार जिल्ह्यात २२ शाखेत विस्तार झाला असून १००० कोटीच्या ठेवीकडे झेप घेतली आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात अग्रगण्य असलेली श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचा यवतमाळ बरोबर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा अशा चार जिल्ह्यात मुख्य शाखेसह २२ शाखेचा विस्तार झाला आहे. दिवसें दिवस  श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेची आर्थिक प्रगती झपाट्याने वाढत असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यत ८०९.९१ कोटी रुपयाच्या ठेवी बँकेकडे असून १००० कोटी कडे झेप घेतली आहे. या पतसंस्थेचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर १६ ०/० असून स्थावर गहाणखत कर्जाचे व्याजदर केवळ १४ ०/० आहेत पतसंस्थेकडून कोणतीही सावकारी पध्दत नसून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य यामुळे पतसंस्थेची आर्थिक प्रगती होत आहे. 

सहकार आयुक्त पुणे व नियामक मंडळ यांचे निर्देशाने व मार्गदर्शनाने संस्थेचे कामकाज सुरळीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सहकारी कायद्यानुसार कर्जवसुली सुरु केली आहे. 

खातेदारांनी कर्जभरणा करून सहकार्य करावे - ॲड. देविदास काळे, अध्यक्ष, श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी  पतसंस्थेकडे असणाऱ्या ठेवीचा व्याजदर ९% आहे. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूरांना फायनान्स कंपनीच्या फासातून मुक्तता करण्यात या पतसंस्थेचा मोलाचा वाटा आहे.असे मत अध्यक्ष ॲड.देविदास काळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

वणीतील बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...