वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता चे सुमारास घडली. गणेश हरीचंद्र बदकी (२९) वर्ष असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश बदकी हा मारेगाव येथील रहिवासी असून तो काही कामानिमित्त त्याच्या मोटरसायकल एम.२९ ए.बी. १५६३ ने चंद्रपूर येथे गेला होता.आज सकाळी चंद्रपूर येथून परत येत असताना वरोरा मार्गावरील संविधान चौकात सी.जी.०४ पी.एच.०५२० या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. अपघात घडताच ट्रक चालकाने अपघात ग्रस्त ट्रक घेऊन वणी पोलिस स्टेशन मध्ये स्वताहून हजर झाला.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेचा प्राथमीक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...