Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विरकुंड येथे “आमदार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक”  जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य कबड्डीच्या सामन्याचे आयोजन गुरुवार ६ फेब्रु. ,व  शुक्रवार ७ फेब्रु  आणी शनिवार ८ फेब्रु . 

रोजी करण्यात आले आहे. यामध्ये लाखोंच्या बक्षिसाची लुट मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कबड्डीच्या सामन्याचे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात येत आहे. यामध्ये मंडळाच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाची जेवनाची  व राहण्याची व्यवस्था जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव ( विरकुंड) च्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे या भव्य-दिव्य होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात संघानी भाग घेण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकार तसेच देवेंद्र बच्चेवार यांनी केले आहे .या भव्य-दिव्य “आमदार चषक” कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ४१,०००/-    द्वितीय पारितोषिक ३१,०००/- सोबतच तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक २१,०००/-   चतुर्थ पारितोषिक ११,०००/- असुन बेस्ट रेडर ११००/- ,उत्कृष्ट डिफेंडर ११००/- ॲाल राऊंडर ११००/- असणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन नवनिर्वाचित आमदार संजय देरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजयबाबु चोरडिया असणार आहे.

 उद्घाटन सोहळा आटोपताच, सामाजिक घडामोडींवर आधारित नाट्य प्रयोगाची मेजवाणी गावकऱ्यांसाठी असणार आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सरळ प्रक्षेपण जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा नवेगाव (विरकुंड) येथुन होणार आहे. त्यामुळे या “आमदार चषक” कबड्डी सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात संघानी सहभाग नोंदवण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकर , देवेंद्र बच्चेवार तसेच जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* 01 February, 2025

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी. 01 February, 2025

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी.

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...

वणीतील बातम्या