विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
Reg No. MH-36-0010493
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक नगर वाचनालय सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला रामभाऊ गोलाईत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शितल प्रफुल गोलाईत व माया नारायण सोनकर या उपस्थित होत्या.
स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. त्यांचा सन्मान करावा. अनेकविध क्षेत्रांत त्या भरारी घेत आहेत. समाजातील सर्व स्त्रिया एकत्र येऊन अनेक उपक्रम आणि प्रकल्प राबवू शकतात. सोबतच पहाड वनमाळी समाजाच्या कार्याचा आढावा समाजाचे अध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
याप्रसंगी बोलताना शितल गोलाईत म्हणाल्या की, स्त्रियांनी आपल्या कक्षा व्यापक केल्या पाहिजे. नव्या पिढीकडून देखील बरच काही शिकण्यासारखं आहे. स्त्री ही जगद्जननीचं स्वरूप आहे.
याप्रसंगी बोलताना माया सोनकर यांनी भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकला. स्नेहमिलन सारख्या सोहळ्यांतून भेटीगाठी होतात. विचारांची देवाण-घेवाण होते. कृतीत आणण्या सारख्या नव्या संकल्पना सुचतात. समाजाचं संघटन आणि एकी खूप महत्त्वाची असते.
या स्नेहमिलन सोहळ्याला वणी शहरातील समाजातील आबालवृद्ध स्त्रियांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे संचालन प्रिया सुतसोनकर यांनी केले. आरती काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...
वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...
*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...
वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...