Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.

     वणी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम येथील शासकीय मैदानावर घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वणी उपविभागात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी, अधिकारी, बी एल ओ. यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यानंतर शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्राथमिक शाळा गटातून प्रथम बालविद्यामांदिर प्राथमिक शाळा, द्वितीय विवेकानंद प्राथमिक शाळा, तृतीय क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक 6 ने पटकावला. उच्च प्राथमिक शाळा गटातून प्रथम क्रमांक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय एस.पी.एम. हायस्कूल, तृतीय क्रमांक वणी पब्लिक स्कूल ने पटकावला. मध्यमिक शाळा गटातून प्रथम क्रमांक विवेकानंद विद्यालय वणी, द्वितीय आदर्श हायस्कूल, तृतीय क्रमांक जनता विद्यालयाने पटकावला.

    या प्रसंगी आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश कींद्रे, पोलिस निरीक्षक अनिल बेहराणी, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे प्रामुख्याने उपस्थित होते. या मुख्य कार्यक्रमाचे आयोजक तहसीलदार निखिल धुळधर हे होते.

    सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण अतुल डफ, जयंत कुचनकर व अभिलाष राजूरकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रंचालन नायब तहसीलदार विवेक पांडे व गजानन कासावार यांनी केले.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

वणीतील बातम्या