भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गाईले. यामध्ये मार्च पास्टचे प्रात्यक्षिक आणि स्केटिंग हे लक्षवेधी कामगिरी होती. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरूवात एल केजी च्या मुलांनी सादर केलेल्या देशभक्ती पर गीतांनी झाली.त्यानंतर ४ते८ वीच्या विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारी नृत्ये,युकेजीच्या मुलांनी भावपूर्ण देशभक्ती पर गीते, तसेच नर्सरीतील बिरा चावले,हिचे भाषण आणि इय्यता ८ विच्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटा सादर केली.
अध्यक्षीय भाषणात रमेश सुंकुरवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी शाळेचे सचिव राहुल सुंकुरवार, सदस्य विश्वस्त प्राची सुंकूरवार, मुख्याध्यापक भूषण अलोणे उपस्थित होते.इय्यता ६ वी मधिल सौम्या कश्यप आणि इय्यता ५ मधिल हर्षल पाडवी यांनी सुत्रसंचलन केले, तर इय्यता ४ थीच्या मिहीका मुथा यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...