शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
Reg No. MH-36-0010493
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल आपला राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट 22 ऑक्टोबर, 2024 रोज मंगळवार पासून सेवेत आहे.
उद्या रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भारत देश 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे आणि या निमित्त वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक (आर्मी, जलसेना, वायुसेना )व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट देण्यात आली आहे. भारतीय तिन्ही दलाच्या जवानांना तसेच स्वातंत्र्य संग्रामतील स्वातंत्र्य सेनाणींना व पोलीस कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र दाखविणे अनिवार्य असेल. तेव्हा जास्तीत जास्त जवानांनी या ऑफर चा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पार्टी लॉन, चिल्ड्रेन गार्डन सह खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी
पत्ता : वणी -चंद्रपूर हायवेवर वाघदरा बस स्टॉपच्या जवळ, पोटे नर्सरी च्या समोर वणी.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...