शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी ह्या छोट्याशा गावातून ७ वर्षीय मनस्वी पिंपरे या मुलीने रोलर स्केटिंग मध्ये जगाच्या नकाशावर नाव कोरले तीने २३ जानेवारी रोजी बोटोनी ते वणी ३० किलोमीटर अंतर स्केटिंगणे पुर्ण केले. त्याबद्दल समाजसेवक विजय चोरडिया यांनी मनस्वी व तिचे आई-वडील व प्रशिक्षक यांचा गणेशपूर येथिल विनायक मंगल कार्यालयात सत्कार केला.
यावेळी चोरडिया यांनी मनस्वी हिला ११ हजार रुपये रोख प्रदान केले.व भविष्यात तीला सर्वोतपरी मदत करण्याचे वचन दिले. सत्कार समारंभात व्यासपीठावर विजय चोरडिया,राजू धावंजेवार, मनस्वी पिंपरे, विशाल पिंपरे,स्नेहा पिंपरे,व प्रशिक्षक प्रशांत मल उपस्थित होते. कार्यक्रमाला पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...