Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शताब्दी महोत्सवानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर स्वच्छता आणि सौंदर्य करण अभियान अंतर्गत भव्य वणी शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव 2025 मध्ये कलागुणांना संधी देण्यासाठी दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 13 फेब्रुवारी मध्ये वणी शहर स्तरीय भिंती चित्र स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये भिंती चित्र पेंटिंग स्पर्धा आयोजित केली आहे. अ गटा मध्ये 15 ते 18 वयोगट ब गट खुला गट वयोमर्यादा नाही. अ गटात करीता बक्षिस प्रथम क्रमांक तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये द्वितीय क्रमांक हजार रुपये ब गटा करीता बक्षिस प्रथम क्रमांक पाच हजार, द्वितीय क्रमांक तीन हजार, तृतीय क्रमांक दोन हजार राहणार आहे. या स्पर्धेत स्वच्छ शहर, स्वच्छ हवा, सौर ऊर्जा वापर, मलेरिया व डेंगू प्रतिबंध, स्वच्छ भारत, स्वच्छ पाणी, बॅटरीवरील वाहनांचा वापर, न.प. शताब्दी महोत्सव, पर्यावरण संरक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, माझी वसुंधरा, रस्ता सुरक्षा यावर चित्र काढण्यात येणार आहे.तरी स्पर्धकांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणी करायची आहे. भिंती चित्र काढण्याची मुदत तीन दिवस राहील तीन दिवसात चित्र पूर्ण करावे लागेल तरी स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आव्हान मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

वणीतील बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...