शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या पुतळ्यांना अभिवादन करून युवा सेने तर्फे ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वाटप करण्यात आले. व त्यानंतर शेतकरी मंदिर येथे डॉक्टर स्वानंद पुंड यांचे हिंदुत्व एक जीवनशैली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी स्वानंद पुंड यांनी हिंदुत्व काय असते यावर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमा नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना सदस्य नोंदणी चे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जि. प. सदस्य बंडू चांदेकर सुधाकर गोरे, बजरंग दल चे संतोष लकशेट्टीवार, विक्रांत चचडा माजी जि. प. सदस्य सुनील गेडाम, प्रसाद ठाकरे, संजय आवारी, चंद्रकांत घूग्गुल, महेश चौधरी, राजु खामणकर, सीमा आवारी, स्वाती कोंगरे, भाग्यश्री वैद्य, स्मिता नांदेकर यांच्या सह पदाधिकारी व कारर्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
वणी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने वणी शहरात बाळासाहेबांच्या...
वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...
वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...
वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...