हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...
Reg No. MH-36-0010493
वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद शाळा क्रमांक आठ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, वणी तालुकाप्रमुख किशोर नांदेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख ललित लांजेवार,, शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार तथा शिवसेनेचे सुनील डोंगरे, गिरीश सातपुते, महेश कुचेवार,प्रेम ढवळे, अमृत पुरी,शरद गेडाम,बबन दांडेकर, अशोक नाग बिडकर, वैभव सिडाम सुमित केसवानी,राहुल पालकवार, स्वप्निल चांदेकर, भाऊराव पाचवे संदेश भोयर, प्रवीण वासेकर,राहुल उपाते, ईत्यादी व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व शाळा क्रमांक आठ चे शिक्षक वृंद उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन, व आभार प्रदर्शन देवेंद्र खरवडे सर यांनी केले.
वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...
वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...
वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...