Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मुंगोली येथील नागरिकांना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात होते. यामध्ये जमीन अधिग्रहण उत्खनन व उत्पादन चालू केले परंतु खान क्षेत्रात येणाऱ्या हिंगोली गावातील नागरिकांना मागील एक वर्षापासून शिंदोला आबाई फाटा या राज्य मार्गावरील प्रस्तावित पुनर्वसन ठिकाणी मूलभूत सुविधा निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी २२ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मुंगोली हे गाव विकोली वणी एरिया मार्फत पुनर्वसन प्रक्रियेत असल्यामुळे गावातील गरजू, गरीब, दारिद्र रेषेखालील एसी, एसटी, ओबीसी, व इतर यांना मिळणाऱ्या हक्काच्या घरकुल योजनेत लाभास पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन ठिकाणी लेआउट टाकून एक वर्षाचा कालावधी लोटूनही पुनर्वसन ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्लॉट वाटप करून वेकोलीने नागरिकांना मालकी हक्क देणे गरजेचे आहे. परंतु अजूनही दिले नाही. महाप्रबंधक वणी क्षेत्र यांच्याशी १९जानेवारी २०२५ रोजी चर्चा करण्यात आली तेंव्हा त्यांनी आश्वासन दिले. परंतु अजूनही अतिशिघ्र कारवाई झालेली नाही.

हिंगोली गावातील दारिद्र रेषेखाली 36 कुटुंब घरकुल लाभाकरिता पात्र असून २०२४/२५ करिता पंचायत समिती वणी अंतर्गत मुंगोली येथे एससी, एसटी, ओबीसी व इतर १६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून घरकुल लाभासाठी  स्वमालकीची जागा लाभार्थ्यांकडे असल्याशिवाय घरकुलाचा लाभ घेता येत नाही. हिंगोली येथील 16 उदिष्ट लाभार्थी पंतप्रधान आवास योजना सन २०२४/२५ मध्ये हक्काच्या घरापासून वंचित आहेत. तरी मुंगोली गावातील पुनर्वशीचा नागरिकांना प्लॉट वाटप व मालकी हक्क घेण्याकरिता वेकोलीला सूचना करून गरजू गरीब नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी लाभार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

वणीतील बातम्या