*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक जयस्वाल मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल व परिवहन कार्यालय यवतमाळ, तसेच वाहतूक शाखा, वणी यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2025 * परवाह " अंतर्गत रस्ता सुरक्षा व अपघात विरहीत वाहन चालविणे बाबत जनजागृती वर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमा अंतर्गत वणी ते यवतमाळ महामार्गावरून जाणा-या येणाऱ्या ट्रक, टिप्पर, पिकअप, ऑटोरिक्षा तसेच प्रवासी बसेस या वाहनांना थांबवून रिफ्लेटीव्ह टेप (रेडीयम पट्टे) लावण्यात आले. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजे पर्यत 1045 वाहनांना समोर पांढरा, मागे लाल व साईडला पिवळा रेडीयम टेप लावण्यात आला. सदर क्रियेत आर. टि. ओ. अधिकारी, वाहतूक शाखा पोलीस अधिकारी सिता वाघमारे व कर्मचारी तसेच
जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक, कर्मचारी व प्रशिक्षणर्थीनी सहभाग घेतला रिपेलेकटिव्ह टेप (रेडीयम टेप चा) पुरवठा अंकुश जयस्वाल संचालक श्रीराम ड्रायव्हिंग स्कूल, मारेगांव यांनी उपलब्ध करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री. वामनराव कासावार, माजी आमदार, वणी यांनी उपस्थित वाहन चालकांना संबोधीत करताना वाहन चालविताना नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आव्हान केले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळचे अविनाश पाटील, प्रशांत मोरे, मनोजकुमार कांबळे, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी वाहन चालवितांना सिट बेल्ट, हेलमेटचा वापर करणे, मोबाईल टाळणे, तसेच भार क्षमते पेक्षा जास्त सामान व प्रवासी न घेण्याचे धडे दिले.
संतोषकुमार जयस्वाल यांनी उपस्थित वाहन चालकांना संबोधीत करताना सांगितले की, वाहन चालवितांना वैद्य कागदपत्र बाळगावे, अपघात ग्रस्त वाहना संबंधी पोलीस यंत्रणेला सुचना देणे, अपघात ग्रस्त प्रवासीला तातडीने मदत करणे बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करीता, निलेश तिवारी, राजू शिरभाते, राहूल धांडे, देवानंद दुबे, दामु उईके, मधु रच्चावार यांनी परिश्रम घेतले. अधिका-यांचे स्वागत व आभार अंकुश जयस्वाल यांनी केले.
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...
*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...
वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...
*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...
वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...