Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बाळासाहेब ठाकरे यांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वतीने  वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सर्व गटा करीता प्रथम बक्षीस ३००० हजार रुपये, द्वितीय बक्षिस २००० हजार रुपये, तृतीय बक्षीस १५०० रुपये,चतुर्थ बक्षिस १००० रुपये असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या १० स्पर्धेकास मोमेंटो देण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक अजिंक्य शेंडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख यांनी केले आहे.

तसेच स्पर्धे नंतर स्केटिंग मध्ये १०४ पदक पटकावणारी बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटर अंतर स्केटिंग करून वणी येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ येणार आहे.तीचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या कडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तरी या दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक. 21 January, 2025

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक.

वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग 21 January, 2025

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग

वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

वणीतील बातम्या