Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भाजपा युवा मोर्चा तर्फे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा  यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ कॅम्प लावून अभियान सुरू करण्यात आले आहे. ८८००००२०२४ या क्रमांकावर कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, माजी नगरसेवक शालीक उरकुडे, ईत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक. 21 January, 2025

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक.

वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग 21 January, 2025

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग

वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी. 20 January, 2025

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी.

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. 18 January, 2025

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...

वणीतील बातम्या