Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मानवी हक्क सुरक्षा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी झाडे लावण्यात आलेली आहे. परंतु त्या झाडांना ट्री गार्ड नसल्यामुळे मोकाट जनावरे कोणत्याही क्षणी रात्री किंवा दिवसा त्या झाडांना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.

 त्यामुळे ह्या झाडांना ट्रि गार्ड बसविण्यात यावे, तसेच वणी शहरातील वाढती वर्दळ पाहता बाजारात पाकींग व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरीकांना वाहन पार्कंगची समस्या होत आहे. अशा प्रकारचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांना देण्यात आले. यावेळी मानवी हकक सुरक्षा परिषदेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख  सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष,  सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा  प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सु. निब्रड, श्रीकांत हनुमंते तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी. 20 January, 2025

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी.

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. 18 January, 2025

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...

कैलास भाऊ पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 17 January, 2025

कैलास भाऊ पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

वणी विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 16 January, 2025

वणी विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन. 16 January, 2025

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन.

वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा...

वणीतील बातम्या

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी.

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...