मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे दात व नखे चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दात व नखांचा शोध घेत संशयित ४ ईसमांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यातील सतिश अशोक मांढरे,२६ आकाश नागेश धानोरकर २७ वणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
तर नागेश विठ्ठल हिरादेवे २७ व रोशन सुभाष देरकर २८ राहणार उकणी यांना वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान वणी वन विभागाच्या कार्यालयात असतांनाच यातील नागेश विठ्ठल हिरादेवे यांनी वाशरूमला जातो म्हणुन गळ्यातील दुपट्ट्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याला फासातुन सोडवण्यात येऊन लगेच वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी वन विभाग गोपनीयता बाळगत आहे.
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा...