Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन.

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन.

वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे  बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा धुळ गाव आणि  परिसरात पसरून परिसरात प्रदुर्षनात वाढ झाली आहे. या बाबतची माहिती मनोज ढेंगळे यांनी वारंवार वेकोली प्रशासनाला देण्यात आली आहे.तरी सुध्दा ब्लास्टिंगची तिव्रता कमी करण्यात आली नाही. १० जानेवारी २०२५ रोजी ५:०५  वाजता चे दरम्यान वेकोलीने  पुन्हा  तिव्रतेची ब्लास्टिंग करून बेलोरा गावातील प्रत्येक घर हादरून जाऊन प्रत्येक घरांना भेगा पडल्या, ब्लास्टिंगची तिव्रता इतकी भयानक होती की, मातीचा धुळ आभाळात उडून परिसरात व परिसरातील शेतमालावर जाऊन त्या धुळीचा थर पडल्या मुळे शेतपिकाचे नुकसान झाले. या समोर असे प्रकार घडू नये म्हणून आपण खालील काही मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी :-

1) यापुढे असे धोकादायक ब्लास्टिंग होऊ नये म्हणून कंट्रोल ब्लास्टिंग करणे.

2) ब्लास्टिंगची तीव्रता मोजण्यासाठी तात्काळ मशीन लावणे.

3) हादरे बसून एखाद्या गावकऱ्याचे घर पडल्यास त्याला नव्याने घर बांधून देण्याची जबाबदारी आपण स्विकारावी.

4) WCL द्वारे होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे व कोळसा उत्खननामुळे, वाहतुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत असून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. त्यामुळे त्वरित सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

5) प्रदूषणामुळे व ब्लास्टिंग मुळे बेलोरा, निलजई, तरोडा, निवली, नायगाव, पूनवट, पुरड इत्यादी गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मार्फत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात यावी.

6) बेलोरा गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे.

वरील मागण्यांची पूर्तता तुमच्याकडून होत नसल्यास तात्काळ ब्लास्टिंग करणे बंद करावे.

यापुढे बेलोरा गाव आणि परिसरातील गावकरी WCL द्वारे होणारा अशा प्रकारचा त्रास खपवून घेणार नाही. वरील विषयाची आणि मागण्यांची आपण दखल न घेतल्यास WCL विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी आपला विभाग जबाबदार राहील. असे निवेदनात नमूद केले आहे. 

यावेळी  बेलोरा येथिल 18) सौ. भाग्य-श्री प्रमोद जुनघरी 19) अनिल पंढरीनाथ भोगळे 20) मुकेश दौलत ढेंगळे 21 ) ज्ञानेश्वर सुरेश चौधरी 22) भाऊराव नामदेव काकडे 23) खुशाल रमेश कोल्हे 24) संतोष महादेव दुर्वे 25) गोसाई महादेव पारशिवे 269 दशरथ बबन भोंगळे 27) बळीराम आय्या टेकाम 287 विठ्ठल बालाजी भोंगळे 29) भास्कर तानबा दातारकर 309 गजानन शिवराम काकडे 31 ) राजकुमार तुकाराम भेंडाळकर 32 ) श्रीकांत भिवसन टेकाम 33) मारोती पांडुरंग भटवलकर 34) मारोती धोंडूजी मोहितकर 35) वैभव सुरेश जुनघरी 36) बाबाराव महादेव पचारे 31) सुनिल सुर्यभान मडावी,   1) गोपाल दि. आसुटकर 2) गजानन कोयचाडे 3) राहूल कोडापे 4) छत्रुघ्न बरडे

5) सतिश सु. भोंगळे 6) साहिल बापुजी भोंगळे 7) संतोष वसंता कांबळे 8) सुपने दादाजी कांबळे १) सुरज वसंता पखाले 10) दिलिप श्रीराम भौगळे ii) आकाश पुरुषोत्तम मांढरे 12) भारत आनंदराव खाडे 13) महेश राघो इंगाले 14) नंदकिशोर विकास कडूकर 15) किशोर बालाजी सूर 16) गजानन महादेव नचिने 17) प्रभाकर बापुजी गेडाम.

ताज्या बातम्या

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी. 20 January, 2025

वणीत महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी.

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. 18 January, 2025

वाघनख चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...

कैलास भाऊ पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 17 January, 2025

कैलास भाऊ पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

वणी विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 16 January, 2025

वणी विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन. 16 January, 2025

वेकोलीच्या तिव्र स्वरूपाच्या ब्लास्टिंगमुळू बेलोरा येथील गावकरी त्रस्त, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांचे वेकोली प्रशासनाला निवेदन.

वणी:- काही दिवसा पासून वेकोली प्रशासना कडून होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे बेलोरा गावातील घरांना हादरे बसत असुन मातीचा...

वणीतील बातम्या