वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. या उत्सवाची सुरुवात गुरवार दि.१६ जानेवारी २०२५ पासून सुरु होऊन सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी समाप्त होईल.
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या उत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या पाच दिवसांच्या उत्सवामध्ये समस्त जनतेकरीता दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू पासून इलेक्ट्रोनिक्स वस्तु सोबतच दुचाकी वाहनां पासून चार चाकी वाहनांचे स्टॉल उपलब्ध आहेत. या सोबतच स्वादिष्ट खाद्य पदार्थांचे स्टॉल ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या उत्सव मध्ये सांस्कृतिक व मनोरंजनाचे विशेषतः लहान मुलांकरीता खेळण्यांच्या स्टॉल ची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
समस्त वणीकरांच्या पसंतीस पात्र ठरलेला या उत्सवाच्या आयोजनाचे हे अकरावे वर्ष असून वणी शहर व परिसरातील शेकडो नागरिक दरवर्षी या उत्सवाचा आनंद घेत असतात
वणीकरांनी या भव्य उत्सवाला अवश्य भेट देऊन त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समिती रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी तर्फे करण्यात आले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...