वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
Reg No. MH-36-0010493
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी रोजी महा प्रज्ञा बुद्ध विहार भिम नगर वणी, येथे बैठकीचे आयोजन केले होते, बैठक कार्यक्रमाचे अध्यक्ष संघरत्ना आठवले महिला जिल्हाध्यक्ष यवतमाळ पूर्व, निरिक्षक म्हणून नलिनी थोरात सरचिटणीस महिला यवतमाळ पूर्व, रेखा मुन जिल्हा कोषाध्यक्ष महिला, मोरेश्वर देवतळे जिल्हा सरचिटणीस यवतमाळ पूर्व, ललिता तेलतुंबडे जिल्हा संघटक महिला, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते,
सुत्रसंचालन प्रविण वनकर सरचिटणीस वणी तालुका यांनी केले, आभार पुष्पा पेटकर यांनी मानले, कार्यकारणी पुढील प्रमाणे वणी तालुका अध्यक्ष महिला सुचिता अनिल पाटील, सरचिटणीस वैशाली आनंद पाटील, कोषाध्यक्ष सुनिता ठमके, उपाध्यक्ष (संस्कार) तुळसा नगराळे, उपाध्यक्ष (पर्यटन) पुष्पा लोहकरे, उपाध्यक्ष (सरंक्षण) सपना देठे, हिशोब तपासणीस सुजाता कांबळे, कार्यालयीन सचिव करुणा बंसोड, सचिव (संस्कार) संगीता मानकर, सचिव (संस्कार) पुष्पा पेटकर, सचिव (संरक्षण) तृप्ती वाघमारे, सचिव (संरक्षण)साक्षी मेश्राम,संघटक,प्रिया लभाणे,संघटक,माया ढुरके,संघटक उमा रामटेके,संघटक रचना पाटील,संघटक गिता सोनेकर,संघटक सुजाता भगत,संघटक अन्नपूर्णा दुबे इत्यादींची निवड करण्यात आली.
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...