Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:-  दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या प्रमाणावर हाडे, मासाचा साठा आढळून आला. त्यामुळे वणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीवर असंतोष प्रगट करून माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे,  श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर, अजिंक्य शेंडे, राजू तुराणकर, कुणाल चोरडिया, बंटी ठाकूर व इतर गो - रक्षक हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशन समोर खऱ्या आरोपिना अटक करून कडक कार्यवाही करण्यात यावी यासाठी ठिय्या आंदोलन करून कार्यवाही साठी निवेदन दिले.

     या प्रकरणात  सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दिनांक १२  जानेवारीला ८ आरोपींना ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केले. या प्रकरणातील अजून काही आरोपी फरार आहेत. ही कृती वणी सारख्या शांत शहरात जातीय दंगली घडविण्यासाठीच गो वंशाचे मुंडके मास रस्त्यावर फेकण्यात आले. यातील फरार आरोपींना तत्काळ अटक करून भारतीय न्याय सहिता 196 अंतर्गत 153 A आयपीसी अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी येथील  गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी पोलिस स्टेशनचे आवारात ठिय्या आंदोलन केले. 

  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या आंदोलकांच्या मागण्या मान्य करून दोन दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

ताज्या बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा. 13 January, 2025

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...

वणीतील बातम्या

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा वणी तालुक्यात रेतीचा महापूर

वणी:तालुक्यातील कुठच्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...