Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नगर वाचनालय द्वारा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:-  दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15  व 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

     दि. 15  जानेवारी बुधवारला ' शककर्ते शिव छत्रपती ' या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध वक्ते अक्षय चंदेल पहिले पुष्प गुंफनार आहे. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार हे राहणार आहेत.  प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे,  वि.सा. संघ. शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे हे उपस्थित राहणार आहेत. हे पहिले पुष्प  प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी कडून प्रायोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

       दि. 16  जानेवारी गुरुवारला या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प  जळगाव येथील प्रसिद्ध वक्ते रविंद्र पाटील 'शापित राजहंस ' (छ. संभाजी महाराज) या विषयावर गुफणार आहेत. या पुष्पाच्या  अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे राहणार आहेत.  प्रमुख अतिथी म्हणून

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा,  शासकीय कंत्राटदार  नितीन रमेश उंबरकर हे उपस्थित राहणार आहेत. दुसरे पुष्प स्व. रमेश उंबरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नितीन रमेश उंबरकर यांनी प्रायोजित केली आहे.

   नगर वाचनालय प्रांगनात सायंकाळी 7 वाजता होणाऱ्यांना व्याख्यानमालेसाठी वणीकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा. 13 January, 2025

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...

वणीतील बातम्या

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...