रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी जि.यवतमाळ व लायन्स स्कूल च्या वतीने रस्ते वाहतूक, सुरक्षा व वाहतूक नियमावली या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता लक्षात घेवून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे उपाध्यक्ष बलदेव खुंगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चें उपाध्यक्ष बलदेव खूंगर होते. मार्गदर्शक म्हणुन सिता वाघमारे सहायक पोलिस नियंत्रक वाहतूक शाखा वणी व रूपाली बदखल वाहतूक शिपाई,शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे व लायसन्स तसेच अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहन परवाण्याशिवाय वाहन चालवू नये असे आवाहन सिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच 'गूड टच व बॅड टच' व व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन पटवून दिली. प्रास्ताविक किरण बुजोणे यांनी केले तर आभार प्रा. सौ. चित्रा देशपांडे यानी मानले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...