Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मार्कंडेय पोदार लर्न...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा  ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.

९ जानेवारी रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर नर्सरी ते इय्यता २ च्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन खेळ,रिले रेस, आणि कवायती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी इय्यता ३ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी  शर्यती,रिले आणि संघिक खेळांसह विविध

क्रिडास्पर्धा घेण्यात येणार आहे.

तिन दिवस चालणाऱ्या या क्रिडा महोत्सवात टॅक आणि फील्ड इव्हेंट रिले आणि लांब पल्ल्याच्या शर्यती, मजेदार खेळ,

रंगीत कवायती इत्यादि सह विविध विषयासह वैशिष्ट्य कृत केले जाणार आहेत. तसेच पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

११ जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालक आणि विद्यार्थ्यांना पदके प्रमाणपत्र व टॉफी देण्यात येणार आहे.

तरी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन  शाळेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

वणीतील बातम्या