Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे पार पडले अखिल...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:-   अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक वणी पब्लिक स्कूल वणी येथे ५ जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रसाद खानझोडे व अभावीप विदर्भ प्रांत सचिवालय सचिव महेश डोकरीमारे उपस्थित होते. या अभ्यास वर्गात विद्यार्थी कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषदेच्या कामाची सखोल माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. या अभ्यास वर्गाला अभाविप संघटनात्मक दृष्ट्या जिल्ह्यातील वणी, मुकुटबन, पांढरकवडा, मारेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणहून विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. या अभ्यास वर्गात एकूण आठ सत्र झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सैद्धांतिक भूमिका गजानन कासावार सर  तर कार्यपद्धती महेश  डोकरीमारे यांनी मांडली.. सक्षम शाखा हे सत्र अभाविप नगर विस्तारक वैभव वाघमारे व व्यावहारिक सत्र  जिल्हा संयोजक निरज चौधरी व हर्षल बिडकर यांनी मांडले. आगामी कार्यक्रम व आगामी घोषणा नगर विस्तारक वैभवजी वाघमारे व अभ्यासवर्ग समारोप जिल्हा संयोजक नीरज चौधरी यांनी केला.

      अभ्यासवर्ग प्रमुख म्हणून अभाविप नगर अध्यक्ष वैभव दहेकर यांनी काम बघितले. या प्रसंगी नगरमंत्री विनय पुराणकर व इतर कार्यकर्ते पूर्णवेळ उपस्थित होते....

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

वणीतील बातम्या