स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी शंकर पटाची जोडी हाकाण्याचा मोह मात्र आमदार संजय देरकर यांना आवरता आला नाही. हा उद्धाटन सोहळा ता. ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विक्रम भोयर यांचे शेतात संपन्न झाला.
शेतकऱ्यांमध्ये बैल जोडीचा पट हाकणे हा खेळ अत्यंत लोकप्रिय असल्याने दरवर्षी अडेगाव येथे हा पट आयोजित करण्यात येत असतो आज पासून सुरू झालेल्या या आयोजित पटाचे उद्धाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून सरपंच भास्कर सुर, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष महुरे, मोहन पानघाटे, दिलीप भोयर, पोलिस पाटील अशोक उरकुडे, माजी सरपंच अरुण हिवरकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद काळे, विक्रम भोयर, नितेश ठाकरे, सीताराम पिंगे, दिवाकर आसुटकार, नामदेव मासिरकर, तुकाराम ठाकरे, डॉ. मसिरकर, किशोर चटप, माजी सरपंच्या सीमा लालसरे, प्रतिभा खोबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...