स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष एस एस सोनारकर,कोषाध्यक्ष जगदीश भगत, सचिव नवनाथ नगराळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले. त्यानंतर एस एस सोनारखन यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली. स्त्री जीवनाला नवीन दिशा देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले, सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या कार्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात घटनात्मक दर्जा दिला. असे विचार यावेळी व्यक्त केले. यावेळी वस्तीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विषयी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार वस्तीगृहाचे अध्यक्ष मंगल तेलंग यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक कैलास वडस्कर यांनी सहकार्य केले.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...