मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जनता विद्यालय वणी मुख्याध्यापिका मा.सौ.जोगी मॅडम उपस्थित होत्या. तर उपमुख्याध्यापक मा.श्री बोबडे सर. पर्यवेक्षक मा.श्री आसुटकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्ती 1) मा.सौ सुनीता रवींद्र सोनकुसरे ( सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षिका )
सत्कारमूर्ती 2) मा.श्री इंद्रदास राघोबाजी बतकी ( सेवानिवृत्त ग्रंथपाल )व त्यांची पत्नी सौ वंदना इंद्रदास बतकी ) सत्कारमूर्ती 3) वेंकटेश आबाजी नांदे ( शिपाई) व त्यांची पत्नी सौ. मायाताई वेंकटेश नांदे हे तिन्ही सत्कार मूर्ती नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने शॉल श्रीफळ व साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . सत्कार समारंभ मध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन शेखर मत्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.कमलाकर देवाळकर सर यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...