*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक दिसून येते नाही. टवाळखोर व टपोरी युवकांनी शहरात धुमाकूळ घालतांना दिसून येते आहे. शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग व बसस्थानक येथे टवाळखोर व टपोरी युवकांनी हौदास माजविला आहे.
त्यामुळे चिडीमारी,धुमस्टाईल बाईक चाल विणाऱ्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास राम नवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा २७ डिसेंबर रोजी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
त्यांनी सध्या शहरात होत असलेल्या घरफोडी, चोरी,व शहरात होत असलेल्या अवैध धंद्याला पोलिस प्रशासनाने मोकळीक दिली आहे. त्यासोबतच शहरात ॲटोने थैमान घातले आहे.मुख्य चौकात ॲटो चालकाची अरेरावी प्रत्यक्ष नागरिकांना पाहावयास मिळत आहे.
२५ डिसेंबर रोजी महाविद्यालया समोर धुम स्टाईलने दुचाकी वाहन चालवून शहरातील नागोराव आवारी यांचा अपघात होऊन त्यांचे निधन झाले.
त्यामुळे या विषयाची तिव्रता लक्षात घेऊन जनहितार्थ या विषयावर नियंत्रण न आणल्यास ७ दिवसात पोलिस प्रशासनाच्या विरोधात निवेदनावर स्वाक्षरी अभियान तसेच धरने आंदोलन करून रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे आवाहन पत्रकार परिषदेत दिले.
यावेळी राम नवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर,कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, मनोज सरमोकद्दम,कौशीश खेरा, आशिष डंभारे,प्रणव पिंपळे,प़कज कासावार, नितीन बिहारी, मयुर मेहता,पियुष चव्हाण,पवन खंडाळकर, कमलेश त्रिवेदी,सुरज निकुरे, निखिल एकरे, मयुर घाटोडे, नितीन बडघरे, तुषार घाटोडे,यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...
*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...