आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार भवरे जिल्हाध्यक्ष पूर्व ,तर प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वर देवतळे, सरचिटणीस यवतमाळ पूर्व ,भगवान इंगळे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष,अण्णा मून उपाध्यक्ष संस्कार परमेश्वर भरणे उपाध्यक्ष संरक्षण विभाग, रेखाताई मून कोष्याध्यक्ष महिला शाखा यवतमाळ पूर्व उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर देवतळे यांनी केले.
यावेळी जयकुमार भवरे ,भगवान इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून सुरेश ढेंगळे यांची निवड करण्यात आली.त्यात प्रवीण वनकर सरचिटणीस,कोषाध्यक्ष सुमेध वाळके, ,हरेंद्र जंगले, प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष ,संरक्षण विभाग उपाध्यक्ष सचिन वानखडे, संस्कार विभाग उपाध्यक्ष भास्कर मानकर,अरुण पेटकर कार्यालयीन सचिव, हरेंद्र जंगले हिशोब तपासणीस खुशाल काळे, सचिव गुणवंत खेरे, देवानंद दुर्योधन, विजय ठमके,चंद्रसेन जिवणे, ओमेश परेकार, संजय भगत तर संघटक ललितकुमार पळवेकर, दादाजी घडले, शंकर भगत, लक्ष्मण उमरे, अनिल बंड, दिलीप वाळके मुकेश जिवणे, अण्णा मून सर यांनी नवीन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश तेलंग संघटक जिल्हा शाखा यवतमाळ पूर्व यांनी केले. तर आभार रेखाताई मून यांनी मानले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...