मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील पटवारी काॅलनी येथील रहिवासी नागोराव आवारी हे आपल्या ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच २९ बि.एक्स.७५२६ या वाहनाने वरोरा मार्गावरील जगन्नाथ महाराज देवस्थान येथे दर्शनासाठी गेले होते.दर्शन करून घराकडे परत जात असताना धुम स्टाईल दुचाकी चालक गाडी क्रमांक एम.एच.२९ सी.ए.६६४९ या दुचाकीने आवारी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आवारी हे गंभिर जखमी झाले. त्यांना शेजारी नागरिकांनी तात्काळ वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...