Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे लोहार समाजाचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.
ads images

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२  डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे वणीचे आमदार  संजय देरकर यांचे शुभहस्ते  लोहार समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

या दोन दिवसीय मेळाव्यात पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा, महिला साठी रांगोळी स्पर्धा व विविध कार्यक्रम घेण्यात आले. याचे संचालन महिला अध्यक्षा छायाताई निंदेकर यांनी केले. यावेळी मंचावर संघटनेचे सर्व सल्लागार उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम वधू-वर परिचय व समाज बांधव परिचय मेळावा पार पडला यावेळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते भगवान प्रभु श्री विश्वकर्मा ची पूजन करण्यात आले. यावेळी  जि. काँ. उपाध्यक्ष इजहार शेख. वै,गा,लो,व त,जाती महासंघ नागपूर चे पदाधिकारी व पडघम सर ,पिएसआय प्रमोदजी मेश्राम, बावने सर,कोसरे सर,बांगडे सर तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जगन जुनगरी, भगवान मोहीते व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

महासंघाचे माजी युवा अध्यक्ष माणिकराव शेंडे व जितेश मेश्राम, संपादक दै.प्रहार मधुकरराव शेंडे ,पिएसआय जमनादासजी सोनटक्के, सुरेशजी मांडवगडे यांनी आपले विचार समाजासमोर ठेवले 

यावेळी  उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक आमदार संजय देरकर यांनी आपले विचार मांडले व संघटनेच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले. पूर्णशक्तीनीशी संघटनेच्या पाठीशी उभे राहायचे त्यांनी वचन दिले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सल्लागार दिनकरराव निंदेकर यांनी भुषविले.तर विशेष योगदाना बदल बाबारावजी चट्टे यांचं आभार मानले.

नंतर वर वधू परिचय सुरू झाला

प्रास्ताविक रमेश झिंगरे, संचालन अनिल कांबळे तर आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष नितीन धाबेकर यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघटनेचे सल्लागार बंडू निंदेकर , संजय गाताडे कार्याध्यक्ष राहुल चट्टे उपाध्यक्ष रवी  गाताडे.निलेश सोनटक्के सचिव तथा महासंघ जिल्हाध्यक्ष शिरीष क्षिरसागर, सहसचिव आकाश खंडाळकर.कोषाध्यक्ष प्रशांत सोनटक्के युवाध्यक्ष संतोष सावरकर संदिप वाघाडे,पवन खंडाळकर सुधिर खंडाळकर, विलास खंडाळकर, धनंजय वासेकर,तुषार कांबळे,राकेश मांडवकर,दिनेश खंडाळकर,मिथलेश वाघाडे,योगेश वाघाडे दशरथ गिरडकर जयश्री चट्टे,कीर्ती सुर्तेकर, अमृता चट्टे,पुजा केळकर,सुवर्णा क्षिरसागर, संध्या मेश्राम, यासह अनेकांनी  परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

वणीतील बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...