प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
Reg No. MH-36-0010493
वणी:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त वणी येथे माळी समाज संघटनेच्या वतीने ३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता माळी पुरा येथुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शहरातील प्रमुख मार्गाने निघून महात्मा फुले चौकात समाप्त होणार आहे.
त्यानंतर श्री विठ्ठल- रुक्मिणी भावसार समाज मंदिर गणेशपूर रोड येथे सकाळी १० वाजेपासून ४ वाजेपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात महिला करीता रांगोळी स्पर्धा, मुलां करीता चित्रकला स्पर्धा, पाक कला, वेशभूषा, एक मिनिट स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सायंकाळी पाच वाजता सत्कार समारोह व पाहुण्यांचे मनोगत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छायाताई सोनुले चंद्रपूर या उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रींकूताई मोहुर्ले वणी या उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लिषताई विधाते माजी सभापती वणी या उपस्थित राहणार आहेत.
यावेळी श्रृति वाढई या मुलीचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर व्याख्यानमालेला ॲड वैशालीताई टोंगे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर यांचे व्याख्यान होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरोज भंडारी मुख्याध्यापिका रामदेवबाबा अपंग मुकबधीर विद्यालय वणी,
सिताताई वाघमारे सपोनी वाहतूक शाखा वणी,संगिताताई पेटकुले माजी नगरसेविका चंद्रपूर या उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला श्रोत्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक माळी समाज संघटनेने केले आहे.
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...