वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांनी वणी येथील अपंग निवासी शाळेत विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करणारे स्वेटरचे वाटप करण्यात आले.
आज शहारा नजीक असलेल्या वाघदरा भागातील अपंग निवासी शाळेत फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सामाजिक जाणीवेतून आपला वाढदिवस साजरा व्हावा या उद्देशाने फाल्गुन गोहोकार यांनी हा वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. या शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करत स्नेहभोजनाची मेजवानी देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी फाल्गुन गोहोकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, गजानन मिलमिले,रमेश पेचे,टोंगे सर, बंडू येसेकर, जितेंद्र शिरभाते,बंडू बोंडे, लोकेश लडके, धीरज पिदुरकर, गुड्डू वैद्य, गितेश वैद्य, शुभम भोयर, प्रशांत तोरे, प्रफुल चुक्कलवार, काशिनाथ कुमरे, सूरज गावंडे, सुमित ताडूरवार, गोवर्धन पिदुरकर, आकाश काकडे, सूरज काकडे, मंगेश येटे, धीरज बगवा, अनिल वासेकर, मिथुन धोटे, कैलास निखाडे, सोमेश्वर ढवस, अमर पाचभाई, राजेश कोल्हेकर, प्रवीण मांडवकर, प्रमोद खुटेमाटे, खगेन्द्र गोहोकार यांच्या सह अपंग शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व फाल्गुन गोहोकार यांचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...